Question
Download Solution PDFसहा मुले P, Q, R, S, T, आणि U एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत (त्याच क्रमाने आवश्यक नाही). Q हा S च्या उजवीकडे दुसरा आहे. P हा U च्या डावीकडे चौथा आहे. U हा रांगेच्या टोकाला बसलेला नाही. R हा Q च्या उजवीकडे दुसरा आहे.
P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFP, Q, R, S, T, आणि U अशी एकूण 6 मुले आहेत.
Q हा S च्या उजवीकडे दुसरा आहे.
R हा Q च्या उजवीकडे दुसरा आहे.
आता दोन्ही विधाने एकत्र करून-
P हा U च्या डावीकडे चौथा आहे. U हा रांगेच्या टोकाला बसलेला नाही म्हणजेच U ला Q आणि R यांच्या मधाेमध ठेवला पाहिजे, तरच फक्त आपण P ला U च्या डावीकडे चाैथे ठेवू शकतो.
आता रिक्त स्थान मुलगा T सोबत ठेवले जाईल.
T हा P च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे.
म्हणून, पर्याय (2) योग्य आहे.
Last updated on Jul 5, 2025
-> The DSSSB PGT Notification 2025 has been released for 131 vacancies.
-> Candidates can apply for these vacancies between 8th Juy 2025 o 7th August 2025.
-> The DSSSB PGT Exam for posts under Advt. No. 05/2024 and 07/2023 will be scheduled between 7th to 25th July 2025.
-> The DSSSB PGT Recruitment is also ongoing for 432 vacancies of Advt. No. 10/2024.
-> The selection process consists of a written examination and document verification..
-> Selected Candidates must refer to the DSSSB PGT Previous Year Papers and DSSSB PGT Mock Test to understand the trend of the questions.