Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणता वायू हा हरितगृह वायू नाही?
A.ओझोन
B. नायट्रस ऑक्साईड
C. पाण्याची वाफ
D. हायड्रोजन
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFपर्याय 3 म्हणजेच हायड्रोजन हे योग्य उत्तर आहे.
- वातावरणातील अवरक्त किरणे शोषून घेऊन पृथ्वीचा पृष्ठभागाचे तापमान वाढवणाऱ्या वायूंना हरितगृह वायू म्हणतात.
कार्बन डायऑक्साइड (CO2):
- जीवाश्म इंधन, घनकचरा, झाडे तसेच इतर जैविक सामग्रींच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड वायू वातावरणात प्रवेश करतो.
- जेव्हा कार्बन डायऑक्साइड हा वायू वातावरणातून मुक्त केला जातो, तेव्हा तो जैविक कार्बन चक्राचा भाग म्हणून वनस्पतींद्वारे शोषला जातो.
मिथेन (CH4):
- कोळसा, नैसर्गिक वायू व तेलाचे उत्पादन तसेच वाहनांतून मिथेन वायूचे उत्सर्जन होते.
- पशुधन व इतर कृषी प्रक्रियांमुळे तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा साठवणूक क्षेत्रामधील सेंद्रिय कचऱ्याच्या क्षयतेमुळे देखील मिथेन वायूचे उत्सर्जन होते.
नायट्रस ऑक्साईड (N2O):
- नायट्रस ऑक्साईड हा वायू कृषी व औद्योगिक प्रक्रिया, जीवाश्म इंधन व घन कचऱ्याचे ज्वलन तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करताना उत्सर्जित होतो.
फ्लोरिनेटेड वायू:
- हायड्रोफ्लुरोकार्बन्स, परफ्लुरोकार्बन्स, सल्फर हेक्साफ्लोराइड आणि नायट्रोजन ट्रायफ्लोराइड हे कृत्रिम, प्रभावी हरितगृह वायू आहेत, जे विविध औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतात.
Last updated on Jul 5, 2025
-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 has been released on the official website of the Railway Recruitment Board.
-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.
-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here.
-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.
-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.
-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.
-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here