Question
Download Solution PDFलडाख कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर.
- लडाख ला 31 ऑक्टोबर 2019 रोजी केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले.
- लेह,कारगिल या लडाख च्या राजधानी आहेत.
- या केंद्र शासित प्रदेशात लेह आणि कारगिल असे दोन जिल्हे आहेत.
- जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाची स्थापना 26 मार्च 1928 साली झाली.
- गीता मित्तल ह्या या कोर्टाच्या सध्याच्या सरन्यायाधीश आहेत.
- हाय कोर्टची खुर्ची उन्हळ्यातील राजधानी श्रीनगर व हिवाळ्यातील राजधानी जम्मू यामध्ये बदलत असते.
- या न्यालयात 13 मुख्य न्यायाधीश व 4 अतिरिक्त न्यायाधीश आहेत.
- बोध राज साहनी हे या कोर्टाचे पहिले सरन्यायाधीश होते.
Last updated on Jul 15, 2025
-> This year, the Staff Selection Commission (SSC) has announced approximately 14,582 vacancies for various Group B and C posts across government departments.
-> The SSC CGL Tier 1 exam is scheduled to take place from 13th to 30th August 2025.
-> Aspirants should visit ssc.gov.in 2025 regularly for updates and ensure timely submission of the CGL exam form.
-> Candidates can refer to the CGL syllabus for a better understanding of the exam structure and pattern.
-> The CGL Eligibility is a bachelor’s degree in any discipline.
-> Candidates selected through the SSC CGL exam will receive an attractive salary. Learn more about the SSC CGL Salary Structure.
-> Attempt SSC CGL Free English Mock Test and SSC CGL Current Affairs Mock Test.
-> The UP LT Grade Teacher 2025 Notification has been released for 7466 vacancies.